एटापल्ली: राष्ट्रीय कोंग्रेस एटापल्ली अध्यक्ष पदि श्री संजय चरडुके गेल्या अनेक वर्षापासून पदभार संभाडत होते त्यांच्या कार्यकाळात तालुक्यातील विविद्ध समस्या बाबत आंदोलन करुण तालुक्यातील समस्या बाबत शाषणाचे लक्ष वेधले होते
तालुक्यात कोंग्रेस पार्टिला वाढ़विन्यात संजय चरडुके यांचे खुप मोठे योगदान होते
परंतु एका एकी तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्या नंतर आता कोंग्रेस पक्षाला तालुक्यात मोठी खिंडार पडली आहे सदर राजीनामा गडचिरोली राष्ट्रीय कोंग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचा कड़े सोपविला आहे
राजिनाम्यात अशे म्हटले आहे की गेल्या काही दिवसांपासून मि माझ्या वैयक्तिक कामा मधे व्यस्त असल्या कारणाने माझ पक्षाच्या कामाला वेळ देउ शकत नसल्याने एटापल्ली तालुका कोंग्रेस कमेटीच्या अध्यक्ष पदावर्ती राहणे योग्य नाही या मुळे मि अध्यक्ष पादाचा राजीनामा घेण्याचा मि निर्णय घेतला आहे