भारताच्या 75 व्या अमृत मोहत्सवी पर कार्यक्रम घेण्यात आला
आरमोरी .//आज दि .23.08.2022 गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात आज पोलिस स्टेशनमध्ये माजी सैनिकांचा सन्मान सोहळा पार पडला .यात प्रहार जनशक्ती पक्ष्याचे निखिल जी धार्मिक यांना माजी सैनिक विठ्ठलजी राऊत यांचा सत्कार करण्याची संधी आरमोरी चे ठाणेदार मनोजजी काळबाडे साहेब यांनी दिली .ही संधी दिल्याबद्दल निखिल भाऊ धार्मिक यांनी त्यांचं आभार मानलं आणि या कार्यक्रमात शहरतील अनेक प्रमुख पाहुन्यानी हजेरी लावली होती.