वर्धा जिल्हाचे नविन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नियुक्त तर प्रेरणा देशभ्रतार यांची मुंबई येथे बदली

 

जिल्हा प्रतिनिधि // उमंग शुक्ला

वर्धा: वर्धा येथील जिल्हाधिकारी श्रीमंती प्रेरणा देशभ्रतार यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे त्याच्या जागी मुंबईचे भाप्रसे.सह आयुक्त मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मुंबई येथून राहुल कर्डिले यांची वर्धा नविन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ते सोमवार पासुन वर्धा जिल्हाधिकारी म्हणून आपला पदभार सभाळणार आहे