जिल्हा परिषद शाळा डोंगरगावं (भु) येथे बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न

 

 

उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव भू 75 व्या अमृत महोत्सव दिना निमित्त वेगवेगड्या कार्यक्रम घेण्यात आले होते त्याच कार्यक्रमाची समारोपीय आज करण्यात आले चित्रकला निबंध स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम भाषण स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित गावच्या सरपंच मॅडम छायाताई खरकटे उपसरपंच लोमेशजी सहारे निखिलजी धार्मिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच तो सोमनकर सर उच्च प्राथमिक शाळा मुख्याध्यापक डोंगरगाव येथील ग्रामपंचायत चे सर्व सदस्य गण शाळा व्यवस्थापन समितीचे संपूर्ण सदस्य गण शाळा डोंगरगाव भुसावळ येथील संपूर्ण शिक्षक आणि शिक्षिका आणि गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते