कस्तुरबा गांधी विद्यालयात सायबर गुन्हा विषय मार्गदर्शन

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर

 

भामरागड: येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय समूह निवासी व मॉडेल या संयुक्त शाळेच्या विद्यार्थ्यांना पोलीस विभागातर्फे सायबर गुन्हे व अमली पदार्थांच्या दुष्परिणामा बाबत मार्गदर्शन केले

सर्व प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष, उप विभागीय अधिकारी श्री नितिन गणापुरे यांच्या हस्ते सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केले,त्या नंतर मुख्य विषय

मुलींच्या सुरक्षितता बाबत- अश्या वेगवेड्या गुन्ह्या बाबत पोलीस उपनिरीक्षक विशाखा म्हत्रे यांनी मार्गदर्शन केले

व अमली पदार्थाचे दुष्परिणाम या विषयावर पोलीस उपनिरीक्षक संकेत नोनोटी यांनी केले की आमलीपदार्थामुळे शरीरावर कोणकोणते दुष्परिणाम होतात

सायबर गुन्ह्या विषयी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी किरण रासकर व सीआरपीएफ चे असिस्टंट कमांडर भोसले यांनी केले की सोशल मीडिया च्या माध्यमातून काय फसवणूक केली जाते या मधून कोणत्या मार्गाने आपला बचाव करू शकतो अश्या अनेक विषयांवर मार्गदर्शन केले

या वेळी शाळेतील शिक्षक विडपी सर,दब्बा सर,मोदक सर,उसेंडी मॅडम,पल्लवी मॅडम,स्वीटी मॅडम,उपस्तीत होते कार्यक्रमाचे संचालन रंजिता घाटबांधे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन कु सुरेखा वेलादि मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस विभागातर्फे विद्यार्थाना चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता केलं