गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी //इशांक दहागावकर
भामरागड: आज आझादी का अमृतमोहोत्सव निमित्य भामरागड येथील स्थानिक कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय,मॉडेल स्कुल,व समूह निवासी शाळेत केंद्र स्थरिय रांगोडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शाळेतील 1 ते 10 च्या वर्गातील मुलींचे एकूण 13 गट निर्माण करण्यात आले होते प्रत्येक गटात 4 विद्यार्थी होते या मध्ये हर घर तिरंगा घर घर तिरंगा अभियानाची जागृती व्हावी या निमित्याने रांगोडी काढण्यात आली
या स्पर्धेमध्ये विद्यार्थिनींनी उस्फुर्त प्रतिसाद दिला या वेळी शिक्षकानी विद्यार्थ्यांना उचित मार्गदर्शन केले
या वेळी कस्तुरबा, मॉडेल व समूह निवासी शाळेतील रंजिता मॅडम,उसेंडी मॅडम,वेलादी मॅडम,स्वीटी मॅडम,पल्लवी मॅडम, मोदक सर, दब्बा सर,विडपी सर आदींनी परिश्रम घेऊन कार्यक्रमाला पार पाडले