महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, शाखा कारंजा गठीत 

 

कारंजा तालुका प्रतिनिधी धिरज कसारे

कारंजा – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, वर्धा चे कार्याध्यक्षा माधुरी हरीभाऊ झाडे व हरीश उद्धवराव पेठकर यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती म्हणजे काय व त्याचे कार्या विषयी माहिती दिली आजच्या युगात वाढत्या अंधश्रद्धा बळी देणे , जादूटोणा , अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसून येतात ह्या प्रथा थांबायला हव्या अंधश्रद्धा ग्रामीण भागात तर दिसून येतोच पण शहरी भागात देखील मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहे व वरील मान्यवरांच्या उपस्थिती मधे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, शाखा कारंजा गठीत करण्यात आली. या समिती चे अध्यक्ष रामचंद्र रामरावजी ढोबाळे, उपाध्यक्ष विभाकर शंकरराव ढोले, कार्याध्यक्ष डाँ. रविकांत सुर्यकांतजी गाडरे, प्रधान सचिव मनोज वासुदेवराव वानखडे, सरचिटणीस अतुल लिलाधरराव कुहीके, महिला विभाग कार्यवाह उज्वला साहेबरावजी वैद्य, वैज्ञानिक जाणिवा शिक्षण प्रकल्प कार्यवाह विनोद दिवाकरराव चाफले, निधी व्यवस्थापन कार्यवाह राजेंद्र व्यंकटराव इंगळे, सोशल मिडीया व्यवस्थापन कार्यवाह धीरज लालचंदराव कसारे, बुवाबाजी विरुध्द संघर्ष कार्यवाह गंगाधर उत्तमरावजी यावले, कार्यालयीन व्यवस्थापन कार्यवाह संजय माणिकरावजी मानकर, मिश्र विवाह विभाग कार्यवाह मधुसुदन गणूजी डोबले, महिला सहकार्यवाह पल्लवी महादेवरावजी जसुतकर, यांची नेमणूक करण्यात आली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, शाखा कारंजा च्या सभे मधे माधुरी हरीभाऊ झाडे, हरीश उद्धवराव पेठकर, डाँ. रविकांत सुर्यकांतजी गाडरे, उज्वला साहेबरावजी वैद्य, रामचंद्र रामरावजी ढोबाळे, विभाकर शंकरराव ढोले, मनोज वासुदेवराव वानखडे, अतुल लिलाधरराव कुहीके, विनोद दिवाकरराव चाफले, राजेंद्र व्यंकटराव इंगळे, धीरज लालचंदराव कसारे, गंगाधर उत्तमरावजी यावले, संजय माणिकरावजी मानकर, मधुसुदन गणूजी डोबले, लोनकरण रामदासजी बन्नगरे, अजय चंद्रकांत चोपडे, सतिशभाऊ घागरे, लोकेश हेमराजजी चोपडे, पल्लवी महादेवरावजी जसुतकर, अंकुश अरविंदराव वसुले यांची उपस्थिती होती.