हर घर तिरंगा ची भामरागड येथील चिमुकल्यानी केली जागृती

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर

 

भामरागड : कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, समूह निवासी शाळा,व मॉडेल स्कुल भामरागड या त्रिवेणी शाळा भामरागड वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत जाणीवजागृती करिता विद्यार्थ्यांची रॅली मेन चौकापर्यंत काढण्यात आली या वेळी
या वेळी समूह निवासी व मॉडेल शाळेतील मुख्यद्यापक अवथरे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील मुख्यध्यापिक स्मिता जाम्भूडे, स्वीटी मॅडम पल्लवी मॅडम रंजीता मॅडम वेलादी मॅडम, उसेंडी मॅडम , रापरतीवार मॅडम,दब्बा सर विडपी सर मोदक सर,मेश्राम सर, उपस्तीत होते व भामरागड येथील कस्तुरबा,समूह निवासी, व मॉडेल शाळेतील जवळपास 400 विद्यार्थांनी रॅलीत सहभाग घेतला