नवीन क्लिनिक चे समाजसेवक श्री सचिन मोतकुरवार यांच्या हस्ते उद्घाटन

विशेष प्रतिनिधी / / पूजा दब्बा

आज दिनांक 5 ऑगस्ट 2021 रोजी जीवनरक्षा क्लिनिक चा विधीवत उदघाटन मा. श्री सचिन मोतकुरवार समाजसेवक एटापल्ली यांचा हस्ते झाले(पत्ता: ग्रामीण बँक समोर) त्यांनी क्लिनिक चे संचालक डॉक्टर कामदेव शेंडे यांना उत्तम आरोग्य सुविधा परिसरातील नागरिकांना योग्य दरात द्यावे या विषयी मार्गदर्शन केले व नवीन व्यवसाय साठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगीं श्री ओमकार पूजजलवार, श्री किशोर चंकापुरे, श्री राहुल जेद्दीवार, श्री आकाश मुजुमदार व गावातील नागरिक उपस्थित होते