गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर
आरमोरी: शिवसेना पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री श्री उध्दव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त उपजिल्हारुग्नालय आरमोरी येथे फळ वाटपाचा क्रायक्रम घेण्यात आला रुग्नाना फळ व बिस्किट चे वाटप करण्यात आले. प्रसंगी डॉक्टर रामकृष्ण जी मडावी माजी आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र, श्री राजूभाऊ अंबानी विधानसभा संघटक, महेंद्र भाऊ शेंडे तालुकाप्रमुख आरमोरी ,कल्पनाताई तिजारे जिल्हा नियोजन समिती सदस्य, चंदू वडपल्लीवार संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष ,श्री प्रवीण ठेंगरी उपसरपंच, श्री गणेशजी तिजारे ,देविदासजी काळबांधे,स्वपनिल मने, विलासजी दाने,रामदासजी दहीकर ,बालाजी बोरकर, रुपेश मने, आदित्य हेमके, सुनील बांगरे नरेंद्र निंबेकार ,दिलीप हाडगे, भावराव बोरकर,संतोष मेश्राम, नरेश हिरापुरे, राजू किरमे, मीनल बनसोड, विद्याताई मेश्राम, व बहुसंख्येने शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.