भारतीय जनता पार्टी वर्धा तालुक्याच्या वतीने वृक्षारोपण संवर्धन सप्ताह

 

 

वर्धा: येथील भारतीय जनता पार्टी वर्धा तालुक्याच्या वतीने महाराष्ट्राचे लोकनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विकासपुरुष सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वर्धा विधानसभेचे आमदार पंकज भोयर यांच्या संकल्पनपुनर्वसन तर्फे वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपा वर्धा जिलाध्यक्ष वैशाली येरावार, जयंत येरावार,तालुका अध्यक्ष चित्रा ठाकूर, ओबीसी प्रमुख वर्षा बोकाडे, जिल्हा सचिव चेतना कांबळे, शितल झाडे, व प्रतिभाताई व भारतीय जनता पार्टीच्या महिला उपस्थिती होत्या