पाऊने दोन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाला फासावर लटकवा

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी //इशांक दहागावकर

 

एटापल्ली तालुका संघटने वतीने नायबतहसिल दारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 

एटापल्ली:बुर्गी पोलीस मदत केंद्र हद्दीतील बालिकेवर अत्याचार करणाऱ्या त्या सुंदर साय मडावी नामक नराधमाला तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली नायब ताहसिलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे

त्या मुलीला फिरवून आणतो म्हणत तो सुंदर साय मडावी नामक कोतवाल
लाहान मुलीवर अत्याचार केला

व ही बाब मुलींच्या आई वडिलांना लक्षात येताच

तो नराधम फरार झाला सध्या त्या मुलीचे उपचार नागपूर येथे सुरू आहे या कृत्याचा सर्वसा निषेध व निंदा केली जात असून महिला संघटक आक्रमक झाली आहे घटनेचे गाभिर्य ओळखून सुंदर साय मडावी ला तात्काळ अटक करून कठोर कारवाही करावी अन्यथा शाशन प्रशाशन विरुद्ध तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा निवेदनातून महिला संघटना नी दिला आहे
या वेळी निवेदन देताना महिला संघटनेच्या सुनिता चांदेकर,वौशाली सोनटक्के, बेबी दुर्गे,जया पुडो, रंजना झाडे,विजया जम्बोजवार,प्रमिला महा, आदी उपस्तीत होत्या