आर्वी प्रतिनिधी लखन दाभने
वर्धा-आर्वी विधानसभा मतदार संघा मध्ये. मागील एका महिन्यापासून. सतत पावसामुळे शेतीचे व सर्व सामान्य लोकांच्या घराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी शासनाकडून हेक्टरी 50. हजार मदत. व लोकांच्या घराची नुकसान. भरपाई द्यावी यासाठी काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस तर्फ उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी
विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल साबळे, आर्वी शहर अध्यक्ष सागर शिरपूरकर,प्रा. पंकज वाघमारे, रामू राठी, संजय डोंगरे, अंगद गिरधर, विशाल बोके, विक्की लंसूते, ऋतिक वढणारे,अक्षय बिजवे, अक्षय राठोड, प्रशांत खरकाटे, सचिन वैद्य,नरेंद्र सावरकर, राजू कोल्हे, किसन मिस्कन, देऊ तळेकर, बंटी सुरवाडे, सलीमभाई, गौरव मोहोड, चंद्रकांत राऊत,गजानन गावंडे आणि असंख्य काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेसचे कार्यकर्तेसोबत उपस्थित होते