राष्ट्रपती पदी श्रीमती द्रौपती मुर्मु यांची निवळ झाल्याबद्दल दहेगाव गावंडे येथे जल्लोष

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

वर्धा:भारत देशाच्या सर्वोच्च पदी, एक आदिवासी महिला,राष्ट्रपती पदी आदरणीय श्रीमती द्रौपदी मुर्मूजी यांची निवड झाल्याबद्दल,त्यांच्या विजयाचा जल्लोष आणि आनंदोत्सव सोहळा दहेगांव गावंडे येथे भारतीय जनता पार्टी तर्फे श्री.गौरवभाऊ गावंडे यांच्या नेतृत्वात पार पडला त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित सौ. राजश्रीताई गावंडे सरपंच,श्री.प्रशांतभाऊ तुमडाम ग्रा.प.सदस्य दहेगावं (स्टे.),श्री.गौरवभाऊ गावंडे संघटन महामंत्री भाजयुमो वर्धा जिल्हा,श्री.अमोलभाऊ गावंडे तंटामुक्ती अध्यक्ष,सौ.अर्चनाताई कंगाले माजी सरपंच,सौ.सुनंदाताई ठाकरे ग्रा.प.सदस्य,श्री.प्रवीणभाऊ कौराती,सौ.वैशालीताई तुमडाम मॅडम,सौ.माधुरीताई उईके अध्यक्ष शाळा व्यवस्थापण समिती,श्री.भीमरावजी इरपाते,श्री.ईश्वरराव खोब्रागडे, श्री.विश्वजितभाऊ धोंगडे,श्री.अमनजी वासे,श्री.विलासराव वाणी, श्री.धम्मदीपभाऊ कासारे, श्री.मुरलीधरभाऊ लक्षणे,श्री.हनुमानजी उईके,सौ.देवकाताई उईके,श्री.शंकरभाऊ कुंभरे,श्री.प्रफुलभाऊ बावणे,श्री.आकाशभाऊ बावणे,श्री.आकाशभाऊ कुंभारे,किशनाजी मसराम,श्री.सतिशभाऊ घाटे,श्री.समीरभाऊ गावंडे,आदित्यभाऊ गावंडे,श्री.शिवमभाऊ चिखलकर,सौ.रेशमीताई गावंडे,सौ.अनिताताई गोडे,साहिल बोबडे,प्रफुल नेहारे,मंगल मडावी, राजू नागोसे,नितीन ठाकरे,आशिष मुंजेवार, प्रेम बोरकर,साहिल खोब्रागडे,साहिल नागोसे,प्रमोद श्रीरामे,हर्ष भोवते,तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.