अन्याय अत्याचाराच्या विरोधात जिल्हा स्तरीय गडचिरोली येथे विशाल रॅली  

 

विशेष प्रतिनिधी / / पूजा दब्बा

संपुर्ण देशभरात आदिवासीवर होत असलेल्या अन्याय- अत्याचार विरोधात देशव्यापी चरणबद्ध आंदोलनाचे तिसरे चरण येत्या *२९/ ७/२०२१* ला जिल्हा स्तरीय विशाल रैली प्रदर्शन व निवेदनाचा कार्यक्रम होणार आहे,या विशाल रैली प्रदर्शनात मोठया संख्येनें समाजातील बुद्धिजीवी, सामाजिक संघटना, फुले, शाहू- आंबेडकर विचारधारेवर आधारीत काम करणाऱ्या सर्व संघटना , त्याच्या आफसूट विंग, या सर्व संघटनानी मोठया प्रमाणांत सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करणार आहेत. आपण सर्वांनी यावे.

ही विशाल रॅली सकाळी 11.30 वाजता आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत जाणार आहे व जिल्हाधिकारी मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात येणार आहे
अशे परिपत्रकातून कळवले आहे