स्वच्छता विभागाच्या स्थायी कर्मचा-यांना नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते रेनकोटचे वितरण

 

( राजू वानखेडे: उपसंपादक)

गणपती वार्ड बल्लारपुर येथील स्वच्छता विभाग कार्यालयात नगर परिषदेच्या स्थायी स्वच्छता कर्मचा-यांना नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या हस्ते रेनकोटचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी नगर परिषदचे कर्मविर सौदागर,शब्बीर अली,नरेश गेडाम,शंकर तांड्रा हे उपस्थित होते.