लसीकरण हेच कोरोना महामारीवर ब्रम्हास्त्र ; अजय कंकडालवार   वाढदिवसाच्या निमित्य जिप अध्यक्ष नी घेतला कोविशिल्डचा पहिला डोस

 

     विशेष प्रतिनिधी / / पूजा दब्बा

अहेरी तालुका 100% लसीकरण करवून घेण्याचे केला संकल्प

जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जन्मगावी इंदाराम येथील कस्तुरबा गांधी विद्यालयात लसीकरण कॅम्प घेण्यात आले या लसीकरण मोहिमेचे उद्घाटन स्वतः अध्यक्षांनी लसीकरण करवून केला व ते म्हणाले फक्त इंदाराम नाही तर पूर्ण अहेरी तालुक्याचे 100% लसीकरण करण्याला पहले प्राधान्य देऊन करून घेण्याचा संकल्प केला व नागरिकांना आव्हान केले की कोरोना संसर्गजन्य महामारी वर लसीकरण हेच एकमात्र ब्रम्हास्त्र आहे त्यामुळे लवकरात लवकर लसीकरण करून कोरोनाला आपल्या क्षेत्रातून हद्दपार करा त्यांच्या आव्हानाला त्यांच्या गावातील नागरिकांनी देखील पूर्ण प्रतिसाद देत जवडपास60% लोकांनी लसीकरण करवून घेतला आहे उर्वरित लोकांचे लवकरच लसीकरण होणार आहे त्यावेळी भाऊ सोबत इंदाराम चे सरपंच वर्षा पेंदाम उपसरपंच वैभव
कंकडालवार ,सदस्य गुलाबराव सोयाम, विनोद आलम,सपना कोरेत शालिनी काबळे व इतर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते
त्याच प्रमाणे तालुका वैधकीय अधिकारी  डॉ वानखेडे , डॉ गणेश लाडस्कर,देवलमारी वर्षा वानखेडे cho वटरा, के रंगुवार एस टी मडावी, के मशाखेत्री सर्व mpw,प्रियंका राठोड, वंदना मडावी, गलबले सर्व CANM श्रीमती कुमराम श्रीमती मडावी, ANM पुष्पा आत्राम उर्मिला आत्राम ASHA संकेत येगलोपवर इत्यादी लसीकरण कॅम्प मध्ये उपस्थित होते