स्वतंत्र विदर्भासाठी व विजेसाठी ९ ऑगस्ट पासून नागपूरला विदर्भ आंदोलन समिती तर्फे शाहिद चौकात बेमुद्दत ठिय्या आंदोलन

 

 

विशेष प्रतिनिधी / / पूजा दब्बा

विदर्भ देत्तो असे विदर्भातील जनतेला आश्वासन देवून भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस व नितिन गडकरी यानि मते मागितली परन्तु महाराष्ट्रात सत्ता मिडाली होतीच  केन्द्रातही भाजपची सत्ता होतीच व केंद्रालाच राज्य निर्मितीचे अधिकार असतानाही भाजपने विदर्भ न देवून विदर्भाच्या जनतेशी बेईमानी केलि आहे ही जनता विसरणार नाहीं.
कोरोना महामारीमुड़े उद्योग व्यापार  व्यवसाय बंद झाल्यामुडे रोजगार नाही क्रयशक्ति संपली म्हणून कोरोना काडातील विज बिल राज्य सरकारने भरावे व २०० यूनिट विज फ्री करून नंतरचे विज दर निम्मे करावे ही आमची आग्रहाची मागणी आहे.
भाजपाने कबूल करूनही व सध्या सत्तेमध्ये असून सुद्धा विदर्भ न देवून विदर्भाच्या जनतेशी बेईमानी केलि आहे .तसेच कोंग्रेसनेही कबुल करून ६० वर्ष सत्तेत  राहूनही त्यांनीही विदर्भ दिला नाहीं यांनीही विदर्भाला धोका दिला आहे .

९ आगस्तचे हे क्रांति दिवसापासून सुरु होणारे ट्ठिया आंदोलन विदर्भस्तरीय आहे .भाजपच्या केंद्र सरकारने विदर्भ न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल .विदर्भ मिशन २०१३ च्या अगोदर विदर्भ घेणारच आहो व ते भाजपाला द्यावेच लागेल नारा आहे ”भाजपा सरकार विदर्भ दया .आमचा अन्याथा विदर्भातून चालते वा”,”भाजप सरकार चले जाव”९आगस्टला चले जावची घोषणा करूनच ठिया आंदोलन सुरु होईल अशी माहिती पत्रकातून विदर्भ आंदोलन समिती नि जाहीर केली आहे