निधन वार्ता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक आनंदीलाल व्यास यांचे निधन

 

आनंदीलाल व्यास
पुलगाव – येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक आनंदीलाल व्यास (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने दि.२६ ला साय ५-३० ला निधन झाले.संघ स्वयंसेवक दीनदयाल,जुगलकिशोर,नवलकिशोर यांचे ते वडील होते.पत्रकार चेतन व्यास यांचे आजोबा होत.त्यांच्या मागे दोन मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे.त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या हाऊसिंग बोर्ड कॉलोनी येथील निवासस्थानावरून दि.२७ ला सकाळी १० वाजता निघेल