ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कामांची चौकशी करा -शिवसेनेची मागणी

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी // इशांक दहागावकर

एटापल्ली:पंचायत समिती एटापल्ली कडून ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध कामांची चौकशी ची मागणी.
शिवशेना तालुका प्रमुख मनीष दुर्गे.
नागरिकांकडून तोंडी माहिती द्वारे कडले कि विविध ग्राम पंचायत मध्ये ड्रीलिंग सह हातापम्प बसविणे या कामाची चौकशी स्वतः माझ्या उपस्थित करावी या मध्ये केलेला भ्रष्टाचार उघडीस येईल व जे कामे योग्य असतील त्यांचं बिल अदा करण्यात यावा व काम चुकार करणाऱ्या समंधित दोषी कर्मचारी ना योग्य ते कार्यवाही करण्यात यावी.