जिल्हा प्रतिनिधि // उमंग शुक्ला
वर्धा : जिल्ह्यातील आर्वी शहरात नागरिकांना आर्वी तळेगाव रस्त्यासाठी ठीया आंदोलन काँग्रेस च्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आला आहे माजी आमदार अमर काळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी आर्वी वर्धा टी पॉईंट चौरस्त्यावर(वसंतराव नाईक चौक) येथे ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे केंद्र सरकारचा निषेध नोंदविला व नारेबाजी करण्यात आली व आर्वी वर्धा टी पॉईंट चौरस्ता(वसंतराव नाईक चौक येथून बस स्टॉप व छत्रीपती शिवाजी महाराज चौक मार्ग तहसील कार्यालय जाऊन उपविभागीय अधिकारी हरिश धार्मिक यांना निवेदन देण्यात आले व निवेदनातून माजी आमदार अमर काळे यांनी सांगितले की गेल्या काही वर्षांपुर्वी रखडलेला रस्ता आर्वी ते तळेगाव हा तात्काळ पूर्ण व्हावा यासाठी कॉग्रेस पक्षाने आंदोलन केले आहे व या नंतर आमच्यावर तीव्र आंदोलन करणाची वेळे येऊ नये यासाठी आमच्या भावना तुम्हीच्या माध्यमातून केंद्र सरकार पर्यंत पोहचववा या निवेदनाव्दारे असे माजी आमदार अमर काळे यांनी सांगितले आणि सात दिवसाच्या आत काम सुरू न केल्यास दिनांक 21 जुन 2022 ला खासदार रामदास तडस वर्धा यांच्या घरासमोर
तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आमदार अमर काळे यांनी पत्रकार परिषदेत नोंदवला आर्वी ते तळेगाव हा राष्ट्रीय महामार्ग चे काम गेल्या जवळपास तीन ते चार वर्षापासून रखडले आहे यासाठी नागरिकांनी व सामाजिक संघटनेने विविध प्रकारचे आंदोलन केले आहे तरी हा बारा कि.मी.मार्ग काही पूर्ण झालेला नाही काही दिवसातच्या आता पावसाळा सुरू होणार आहे आणि हा मार्गाने नागरिकांना तळेगाव , आर्वी , आष्टी, कारंजा , अमरावती, नागपूर ,वरुड, येथे जावे लागते त्यामुळे यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत व आपला जिव धोक्यात घेऊन प्रवास करा लागते या मार्ग तात्काळ पूर्ण व्हावा या मागणीसाठी काँग्रेसच्या नेतृत्वात माजी आमदार अमर काळे यांनी व आर्वी आष्टी कारंजा पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्तसह एक ते दोन तास चक्का जाम करून ठिय्या आंदोलन करण्यात आले होते