अपंगांना अंकुश नारंगे यांनी तीन चाकी सायकल वाटप

 

स्वर्गीय मोनाली विनायकराव नारंगे स्मृतिप्रीत्यर्थ

तळेगाव शामजी पंत

तळेगाव शामजी पंत येथील अंकुश विनायकराव नारंगे यांचे लग्न दिनांक दहा जूनला झाल नंतर त्यांचे रीपेक्षण हे 12 जूनला करण्यात आले पण त्याच्या बहिणीचा स्वर्गवास 12जुन 2021 झाला होता त्याचे औचित्य साधून अंकुश यांनी चक्कर त्याच्या रीपक्शन दिवशी म्हणजे 12 जून 2022 ला स्वर्गीय मोनाली विनायक नारंगे स्मृतीप्रित्यर्थ अपंगांना सायकल वाटप कार्यक्रम चक्क त्याच्या लग्न रीपक्शन सोहळ्यात पार पडला त्याची बहीण सुद्धा अपंग होती त्यामुळे अपंगांना तीन चाकी सायकल वाटप केल्याची चर्चा संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या जोमात पसरली सर्व स्तरावर अंकुश व त्याच्या पत्नीचे कौतुक केले जात आहे