आर्वी नगर परिषदेच्या आगामी निवडणूक सदस्य आरक्षण सोडत जाहिर

 

जिल्हा प्रतिनिधि //उमंग शुक्ला

आर्वी नगर परिषदेच्या सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणूक 2022 करिता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज दिनांक 13/06/2022 ला दुपारी 12.00 वा. पंचायत समिती सभागृह येथे पार पडला असून मा. हरीश धार्मिक प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी आर्वी व मा.मनोजकुमार शहा मुख्याधिकारी नगर परिषद , मा.रणजीत पवार उप मुख्याधिकारी आर्वी यांच्या उपस्थितीत तसेच मा. साकेत राऊत क. अभियंता, मा संतोष बंग लेखापाल, शांतनू भांडारकर शहा.नगर रचनाकार, मा.रुपेश जळीत आस्थापना लिपीक, राहुल डोबले विद्युत अभियंता, चोचमकर स्वच्छता अभियंता,सुनील आरिकार आरोग्य निरीक्षक,भुवनेश्वर पिडीयार, सोनवाल, अरुण पंड्या, शिवाजी चीमोटे, रंजीत गोयर,आशिष अवचार इत्यादी कर्मचारी उपस्थित होते…