दिनांक 1 जानेवारी 2022 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे येथील प्रचंड मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होतेनुकसान पाहणी करण्याकरितामाजी आमदार अमर काळेयांनी दौरा सुद्धा केला होता या संदर्भात तातडीने नुकसान पाहणीचे पंचनामे करण्याचे निर्देश अमर काळे यांनी अधिकाऱ्यांना दिले होते परंतु 5 महिन्याच्या कालावधी लोटून सुद्धा गारपीट शेतकरी बांधवांना शासकीय अनुदानमिळाले नाहीतरी शेतकरी बांधवाची अशी मागणी आहे की आमचे गारपीठमध्ये झालेल्या नुकसानाचे अनुदान आम्हाला त्वरित देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्ग यांनी अमर काळे यांना निवेदनाद्वारे केली
यावेळेस संबंधित शेतकरी
मधुसूदन नागपुरे खडकी रवींद्र गंजीवाले राजेश नागपुरे राजेश गोरे शुभम नागपुरे किशोर गोरे किशोर पाचघरे सागर राऊत दिलीप शेंद्रे दिनेश नागपुरे अक्षय भांगे पवन ठाकरे इत्यादी शेतकरी निवेदन देणे करिता उपस्थित होते