जिल्हा प्रतिनिधि //उमंग शुक्ला
आज दिनांक 08/06/2022 रोज बुधवार ला तालुका विधी सेवा समिती, आर्वी व गांधी विद्यालय आर्वी तसेच बार संघ दिवाणी व फौजदारी न्यायालय आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायालय परीसर आर्वी, ते मार्गे छत्रीपती शिवाजी महाराज चौक, गांधी चौक, ते आर्वी न्यायालय परीसर असे सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले. यावेळी रॅलीत हजर असणारे सायकल स्वार यांची नावे
पुढील प्रमाणे श्री. आर. एल. राठोड साहेब, सह दिवाणी न्यायाधिश (क स्तर) अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती ,दिवाणी व फौजदारी न्यायालय आर्वी.
श्री. एस .ए. गोटे साहेब, कनिष्ट लिपिक तालुका विधी सेवा समिती ,आर्वी
श्री. सबाने साहेब, कनिष्ट लिपीक दिवाणी व फौजदारी न्यायालय आर्वी.
श्री. अवतारसिंग गुरूनासिंगानी साहेब, अभियोक्ता वकिल संघ दिवाणी व फौजदारी न्यायालय, आर्वी.
श्री. देवेंद्र अशोक ससाने ,विधी स्वंय सेवक (फ्रंट ऑफिस) तालुका विधी सेवा समिती, आर्वी
श्री. निखिल अंजनकर विधी स्वंय सेवक, ता. वि. से. समिती आर्वी.
कु. मालविका कनोजिया विधी स्वंय सेवक, ता. वि.से. समिती आर्वी.
कु.अपेक्षा नेवारे विधी स्वंय सेवक, ता.वि.से.समिती आर्वी .
लेफ्टनंट श्री. प्रमोद नागरे साहेब , N.C.C. OFFICER 21 MH BNN WARDHA.(PLATUN MUNICIPAL HIGH SCHOOL / GANDHI VIDYALAYA ARVI)
श्री. संजय किटे सर शिक्षक गांधी विद्यालय, आर्वी.
तसेच सर्व N.C.C CADETS.
सदर सायकल रॅलीत सायकल चालविण्याचे फायदे, सायकल मुळे पर्यावरण संरक्षण आणि ईंधनाची बचत याविषयावर अनुसरून घोषणा फलक झळकविणयात आले.
सम्पूर्ण सायकल रॅलीच्या दरम्यान पोलीस स्टेशन आर्वी. यांचे सहकार्य लाभले यावेळी पोलीस बंदोबस्त उत्तम ठेवण्यात आला.