त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान मिळण्यासाठी पाठपुरावा करून शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांना अहवाल सादर

 

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

आमदार अभिजितदादा वंजारी, आमदार सुधीरजी तांबे, आमदार हातगावकर सर यांनी आज दिनांक: 29/06/2021 दिवसभर त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना अनुदान मिळण्यासाठी प्रदेश्याध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले , अर्थमंत्री मा. ना. अजित पवार , ना. बाळासाहेब थोरात, सहसचिव काझी  यांचे कडे पाठपुरावा करून सायंकाळी 6 वाजता शिक्षणमंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन पाठपुराव्याचा अहवाल सादर केला, यावेळी ओबीसी शहर काँग्रेस अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे यांचे सह विविध जिल्यातील शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.