गडचिरोली जिल्ह्यात 27 कोरोनामुक्त तर 13 नवीन कोरोना बाधित

 

प्रतिनिधी // दीक्षा झाडे

दि.29: आज जिल्हयात 13 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 27 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.
नवीन 13 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 05, अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी 00, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 04, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 02, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 01 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 27 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 04, अहेरी 00, आरमोरी 02, भामरागड 01, चामोर्शी 12, धानोरा 00, एटापल्ली 00, मुलचेरा 04, सिरोंचा 03, कोरची 01, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.