डॉ, श्यामा प्रसाद मुखर्जी स्मृती दीन निमित्त दिनांक 23 जून ते 6 जुलै पर्यंत भाजपा गडचिरोली विधानसभा चे वतीने विविध उपक्रम
प्रतिनिधी // दीक्षा झाडे
दिनांक 25 जून 2021 चामोर्शी
भारतीय जनता पक्ष तालुका
चामोर्षी चे वतीने नगर पंचायत चामोर्षी यांचे संयुक्त विद्यमाने डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रम अंतर्गत
आज चामोर्शी येथील मुख्य मार्केट लाईन येथे आयोजित स्वच्छता अभियान अंतर्गत प्लास्टिक निर्मूलन करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ योगिता ताई भांडेकर
भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवून शहरात प्लास्टिक निर्मूलन करण्यासाठी सरसावले यावेळी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष चांगदेव भाऊ फाये, नगर पंचायत गट नेते प्रशांत येगलोपवार भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , भाजपा बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश भाऊ शहा, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशीष पिपरे
युवा मोर्चा चे प्रतीक राठी , ज्येष्ठ नेते जयराम चलाख , सफाई कर्मचारी
अधीक्षक मास्टर ऋषी गोरडवार*व पदाधिकारी तसेच नगरपंचायत येथील समस्त सफाई कर्मचारी कामगार ,सफाई वाहन
कचरा गोळा करणारे वाहन घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते*