बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, ओबीसींचे राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींची जातनिहाय जनगणना जो करेल ओबीसी समाज त्याच्या सोबत, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा, नवे पर्व ओबीसी सर्व असा एल्गार करीत ओबीसी समाजाच्या शहर व तालुका शाखा वरोरा ने तहसील कार्यालयाच्या समोर दि. 24/06/2021 रोजी डॉ. अशोक जिवतोडे, डाॅ. बबनराव तायवाडे, डाॅ. खुशाल बोपचे, श्री. सचिन राजूरकर, श्री. बबनराव फंड, बबनराव वानखेडे, प्रा. नितीन कुकडे, प्रा. विजय मालेकर, प्रा. ज्योत्स्ना लालसरे, प्रा. सुर्यकांत खनके यांच्या मार्गदर्शनात निदर्शने केली. राज्य व केंद्र सरकारला मान. तहसीलदार, वरोरा मार्फत निवेदन देण्यात आले.
या निदर्शन कार्यक्रम मधे श्री. मोरेश्वर टेमुर्डे , श्री. अशोक पोफळे , श्री. प्रणव उलमाले, श्री. हर्षल पहापळे , श्री. अरुण जोगि, श्री. अनिल झोटिंग, श्री. परशुराम येडे , श्री. निखाडे , श्री. मदन ठेंगने, श्री. शाम लेडे , सौ. योगिता लांडगे, श्री. महादेव ढोरे, डाॅ. निशा वैद्य, श्री. सुरेश बराण, श्री. जुनघरे, अॅड. ठाकरे, प्रा. पोडे , श्री. सुरेश राजूरकर , श्री. शेषराव पोफळे , श्री. झाडे, श्री. संभाजी मारघाते, श्री. शंकर काळे, श्री. राहुल ठेंगने , श्री. भोयर , श्री. अरूण धोके
आदिसहीत ओबीसी समाज सहभागी होता.