जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020-2021 मधे श्री. संजय ठाकरे द्वितीय

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभाग द्वारा आयोजित जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा 2020-2021 मधे माध्यमिक गटातून श्री. संजय अर्जुनजी ठाकरे स. शि. जनता विद्यालय धाबा ता. गोंडपिपरी जिल्हा: चंद्रपुर यांचा द्वितीय क्रमांक आला आहे. त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.