ओबीसी समाजाच्या संविधानिक न्याय मागण्या पुर्ण करा- राष्ट्रीय ओबीसी महासंघ ( बल्लारपूर शहर व तालुका शाखा)

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, ओबीसींचे राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींची जातनिहाय जनगणना जो करेल ओबीसी समाज त्याच्या सोबत, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा, नवे पर्व ओबीसी सर्व असा एल्गार करीत ओबीसी समाजाच्या शहर व तालुका शाखा बल्लारपूर ने तहसील कार्यालयाच्या समोर आज (दि.२४) ला डॉ. अशोक जिवतोडे, डाॅ. बबनराव तायवाडे, डाॅ. खुशाल बोपचे, श्री. सचिन राजूरकर, श्री. बबनराव फंड, बबनराव वानखेडे, प्रा. नितीन कुकडे, प्रा. विजय मालेकर, प्रा. ज्योत्स्ना लालसरे, प्रा. सुर्यकांत खनके यांच्या मार्गदर्शनात निदर्शने केली. राज्य व केंद्र सरकारला मान. तहसीलदार, बल्लारपूर मार्फत निवेदन देण्यात आले.
या निदर्शन कार्यक्रम मधे श्री. गणपती मोरे तालुका अध्यक्ष, श्री. सुर्यकांत साळवे शहर अध्यक्ष, श्री. गोविंदा पोडे मार्गदर्शक, श्री. मोरेश्वर लोहे सरपंच कोठारी, श्री. ताजने सरपंच बामणी, श्री. बी. के. लांडे मुख्याध्यापक, श्री. बी. बी. भगत मुख्याध्यापक, श्री. राजू निखाडे, श्री. एस. एन. बोबडे, श्री. सन्दीप गौरकार, श्री. एस. एन. टोंगे, श्री. महेश पानघाटे, श्री. पी. डबलू. जेणेकर, श्री. एस. वी. टोंगे, श्री. आर. डी. लोनगाडगे, श्रीमती. डी. एम. मीनमुले, श्रीमती. एम.
एस. तुरानकर, श्रीमती. एस. आर. लोनारे, श्री. डी. एल. कुबडे, श्री. पी. एम. पोडे, श्री. एस. डबलू. जुनघरे, श्री. एम. एन. मत्ते, श्री. यु. डबलू. पोडे, श्री. आर. बी. आलाम, श्री. यु. के. रांगणकर, श्री. संतोष धांडे, श्री. एन. के. ईटनकर, श्री. जी. एन. जुआरे, श्री. ए. डी. निखाडे, श्री. सुनिल पिंपळकर, श्री. ईन्द्रभान अडबाले, श्री. काटोले, श्री. नागापुरे, श्री. झाडे आदिसहीत ओबीसी समाज सहभागी होता.