सेवानिवृत्त शिक्षकांना नगराध्यक्षांच्या हस्ते भविष्य निर्वाह निधीच्या धनादेशाचे वाटप

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

दि.१४/०६/२०२१ रोजी नगरपरिषद शाळेच्या निवृत्त शिक्षक व शिक्षिकांना नगराध्यक्ष मा. हरीश शर्मा यांच्या हस्ते उपमुख्याधिकारी श्री.अभिजित मोटघरे यांच्या उपस्थितीत भविष्य निर्वाह निधीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.