शासन प्रशासनाची फसवणूक करण्यार्यां शिक्षकांवर दंडात्मक कार्यवाही करुन निलंबित करावे- श्री. तुळशीराम जांभुळकर

 

@ मान. प्राथमिक शिक्षणाधिकारी, चंद्रपुर यांनी अहवाल मागितला.
बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

शासन प्रशासनाची फसवणूक करण्यार्यां शिक्षकांवर दंडात्मक कार्यवाही करुन निलंबित करन्याबाबत श्री. तुळशीराम ह. जांभुळकर यांनी दिनांक: 07/06/2021 रोजी तक्रार मान. प्राथमिक शिक्षणाधिकारी, चंद्रपुर यांना दिली. त्यानुषंगाने मान. प्राथमिक शिक्षणाधिकारी, चंद्रपुर यांनी मान. गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती ( सर्व)यांना पत्र क्रमांक: 1814/2021 दिनांक: 11/06/2021 रोजी देऊन अहवाल मागितला आहे.
अशाच प्रकारचा गोंधळ व बोगस कर्मचारी भरती माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, चंद्रपुर येथे झाला असल्याची चर्चा जनमानसात सुरू आहे.