अजय भाऊ कंकडालवार यांच्या हस्ते गुरजा बु येथील अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन

 

प्रतिनिधी // दीक्षा झाडे

 

दि १२.०६.२०२१ शनिवारला अंगणवाडी केंद्र गुरजा बु येथे आज अंगणवाडी ईमारत चे उदघाटण मा . अजय भाऊ कंकडालवार अध्यक्ष जि प गडचिरोली यांचे हस्ते करण्यात आले, उपस्थित सरपंच ग्रा पं मेडपली श्री निलेश वेलादी , भास्कर भाऊ तलांडे सभापती पं सं अहेरी, अजुभाऊ नैताम सदस्य जि प गडचिरोली . किरणताई कोरेत सरपंच ग्रा पं पेरमिली, प्रमोदभाऊ आत्राम माजी सरपंच ग्रा पं पेरमिली कविश्वर चंदणखेडे ,पेरमिली, आशिफ खाण पठाण पत्रकार पेरमिली सौ पिली पल्लो सदस्या मेडपली मेश्राम सचिव ग्रा पं मेडपली श्री देवताळे सर मु अ गुरजा बु कु निर्मला राजुरकर अंगणवाडी सेविका गुरजा बु पाटाळी पलो बिच्चु गावडे छायाआताई पुपरेड्डीवार उपस्थित होते.मा अध्यक्षाणी कोरोणा लसीकरणाचे महत्व , लस घेण्यासाठी मार्गदर्शन केले.