राजेंद्र वरघणे यांची राष्ट्रवादीच्या चंद्रपुर जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ति झाली

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा , आदिवासी कल्याण , उच्च व तंत्र शिक्षण , नगर विकास , आपत्ति व्यवस्थापन राज्यमंत्री मा .ना . प्राजक्तदादा तनपुरे महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते व राजेंद्र वैद्य जिल्हाध्यक्ष , बेबीताई उईके महिला जिल्हाध्यक्ष , बंडूभाऊ डाखरे जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसी सेल चंद्रपुर व विलासभाऊ नेरकर वरोरा विधानसभा क्षेत्र, वरोरा राजुभाऊ कक्कड़ शहर अध्यक्ष , नितिनभाऊ भटारकर जिलाध्यक्ष युवक राष्ट्रवादी कांग्रेस , दीपक जैस्वाल , प्रदिप रत्नपारखी , ज्योतीताई रंगारी, प्रज्ञा पाटील यांचे उपस्थितीत बालाजी सभागृह चंद्रपुर येथे राजेंद्र वरघणे माजी शहर अध्यक्ष वरोरा यांची जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पदी नियुक्ति करण्यात आली.