उप अधिक्षक भूमि अभिलेख बल्लारपूर येथील कर्मचार्यांचे बेशिस्त वर्तन

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

महाराष्ट्र शासनाच्या उप अधिक्षक भूमि अभिलेख बल्लारपूर येथील कर्मचारी श्री. उमेश पंचभाई व श्री. अरवींद निंबाळकर हे रोज कार्यालयात बेशिस्त वर्तन करीत असुन दोनही पाय टेबलवर ठेवून आराम करतात. कामे करीत नाही. यांचेवर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी नागरीक करीत आहे.