शिक्षक भारती माध्यमिक राज्यव्यापी बैठक सूचना

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

राज्य कार्यकारिणी सदस्य, विभागिय अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारिणी व सर्व सदस्य यांना कळविण्यात येते की मा .आमदार कपिल पाटील साहेब व मा.राज्याध्यक्ष अशोक बेलसरे सर यांच्या आदेशानुसार  कोरोनाच्या महामारीत आपल्या सर्व राज्य कार्यकारिणी ची ऑनलाइन सभा दिनांक 3 जून  2021 रोजी सायंकाळी 6 वाजता झूम अँपद्वारे आयोजित केली आहे.

शिक्षक भारती माध्यमिक बैठक
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/88423242208

Meeting ID: 884 2324 2208

सभेचे विषय
1.जिल्ह्यातील सभांमध्ये झालेली चर्चा
2.कोरोना काळात शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक प्रश्न
3. शिक्षक भारती प्रचार व प्रसार
4  शैक्षणिक प्रश्न व ठराव
5 अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळचे विषय.

राज्य कार्यकारणी मध्ये फक्त विभागिय अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष व राज्य कार्यकारणी सदस्य  यांनीच प्रश्न मांडावेत.
अशी माहिती श्री. प्रकाश शेळके
कार्यवाह शिक्षक भारती
महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे.