महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे काळ्या फिती लावून काम सुरू

बल्लारपूर( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचारी, अधिकारी संयुक्त संघटना कृती समितीच्या दिनांक: 01/06/2021 पासुन सुरु झालेल्या आंदोलनामध्ये काळ्या फिती लावुन काम करण्याबाबत निवेदन मान. मुख्य अभियंता, मान. अधिक्षक अभियंता, मान. कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग तर्फे मान.सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई यांना देण्यात आले आहे.