
बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
उन्हाळी सुट्टीत कोविड संदर्भातील कामे करणार्या शिक्षकांना वाहन भत्ता देण्यात यावा अशी मागणी जनता शिक्षक महासंघ महाराष्ट्र जिल्हा: भंडारा तर्फे मान. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक), जिल्हा परिषद, भंडारा यांना दिनांक: 02/06/2021 रोजी करण्यात आली आहे.