मा. ना. श्री. प्राजक्त तनपुरे, ऊर्जा,आदिवासी कल्याण,नगरविकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री, तथा संपर्कमंत्री चंद्रपूर यांचा गुरुवार दि.३ जून २०२१ चा “संभाव्य दौरा” कार्यक्रम

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

मा. नामदार श्री. प्राजक्त तनपुरे,
ऊर्जा,आदिवासी कल्याण,नगरविकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री, तथा संपर्कमंत्री चंद्रपूर यांचा गुरुवार दि.३ जून २०२१ चा संभाव्य दौरा कार्यक्रम याप्रमाणे,
सकाळी ९ ते १० हिराई विश्रामगृहावर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक. स.१० वा. बल्लारपूर कडेसकाळी ९ ते १० हिराई विश्रामगृहावर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक. स.१० वा. बल्लारपूर कडे रवाना. सकाळी १०.३० ते ११ वा.समाज कल्याण भवन भिवकुंड नाला,विसापूर येथे कोविड सेंटरला भेट. स.११.१५ ते ११.३० पक्ष कार्यालय बल्लारपूर येथे सदीछ्या भेट.
स.११.३० ते १२.३०विश्रामगृह बल्लारपूर येथे राजुरा,व बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत भेट.
दु.१२.३० ते १ बल्लारपूर शहरातील गरजू व गरीब नागरिकांना अन्न व जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स चे वाटप कार्यक्रमास उपस्थिती.
दू.१ वा. चंद्रपूर कडे रवाना.
दू.१.३० ते २ पर्यंत चंद्रपूर येथे राखीव, त्यानंतर दु.२ ते ४ वाजेपर्यंत चंद्रपूर शहरातील कार्यक्रमांना उपस्थीती राहिल.