बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)
विध्यार्थांच्या गुणवत्तेनुसार शिक्षकांचे मुल्यमापन करुन वेतन निश्चित करण्याबाबतचा निर्णय रद्द करन्यात यावा याबाबतचे निवेदन श्री. सुधाकरराव अडबाले, सरकार्यवाह, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ यांनी मान. नामदार वर्षाताई गायकवाड मंत्री, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांना विमाशी जावक क्रमांक: 26/2021 दिनांक: 28/05/2021 रोजी दिले आहे.