आदिवासी महिलेची फसवणूक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

 

 

#khabardarmaharashtra#onlinenewsportal#social#crime#education#sports#political

पालघर जिल्हा प्रतिनिधी – दशरथ दळवी

सिता लक्ष्मण वड राहणार गोराड तालुका वाडा जिल्हा पालघर यांची जमीन वडोदरा ते मुंबई हायवे प्रकल्प मध्ये गेली आहे व हायवे प्रकल्प मधून त्यांना 5 करोड इतका मोबदला मंजूर करण्यात आला होता पण काही अधिकारी व नेता यांनी त्यांचा पैसा नकली कागदपत्रे सादर करून काही पैसा काढून घेतला आहे आणि ती शिकलेली नाही व म्हातारी असून त्याची फसवणूक झाली आणि बरेच ठिकाणी गेली पण तीला न्याय मिळाला नाही या कारणांमुळे ती भूमी जनशक्ती परिवर्तन शेतकरी शेतमजूर संघटना यांच्या कडे जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक संतोषराव मेश्राम साहेब यांच्या कडे जाऊन मदत मागितली आणि ते त्यांच्या कुटुंबीयांना सुप्रीम कोर्टा दिल्ली SC ST AAYOG या ठिकाणी यांनी याचिका दाखल केली.