Khabaradarmaharashtra#onlinenewsportal#social#education#political#crime
जयदेव घोरखना रा. ओसरविरा हा व्यक्ती गावात व जवळ पास काम नसल्याने कुटुंबासोबत गुजरात पारडी या ठिकाणी विटभट्टी वर कामाला गेले होते विटभट्टी काम फार कठीण असते रात्री 11 वाजता उठून सकाळी 9 वाजेपर्यंत काम करावे लागते म्हणून जयदेव घोरखना हा व त्यांची धर्म पत्नी दुपारी झोपले असताना कै. नक्षत्रा जयदेव घोरखना ही पाणी भरलेल्या बादलीत पडून तीचा मृत्यू झाला होता या प्रकरणी ओसरविरा गावाचे सरपंच नरेश कोरडा यांनी गुजरात पारडी या ठिकाणी जाऊन त्या स्थळी व त्या शेट कडे जाऊन भेट घेऊन माहिती काढली