पोटेगाव येथील जी. प. शाळेच्या पटांगणात शाशकीय योजनांची जत्रा कार्यक्रमाचे उदघाटन खा अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न

दि.१२ मे २०२३

गडचिरोली:-या कार्यक्रमाला विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र व धनादेश चे वितरित करून या माध्यमातुन विविध योजनांचे स्टाल उपलब्ध केले होते.यानिमित्ताने केंद्र व राज्य शासन आपल्या दारी असून जनतेनी शासकीय विविध योजनांची माहिती घेऊन या महाराजस्व अभियाना लाभ घ्यावा असे आव्हान खासदार अशोक नेते यांनी उदघाटक कार्यक्रमाप्रसंगी केले.

खासदार अशोकजी नेते यांनी शासन आपल्या दारी, शासकीय योजनांची जत्रा या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करतांना सरकारी योजनेचा…
पोटेगाव येथील जी. प. शाळेच्या पटांगणात शाशकीय योजनांची जत्रा कार्यक्रमाचे उदघाटन खा अशोक नेते यांच्या हस्ते संपन्न