देसाईगंज: तालुक्यातील चोप/कोरेगांव येथील c उसेगाव जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन ठार मारल्याची दुर्देवी घटना नुकतिच दुपारी 2 वाजेच्या दरम्यान घडली. वाघाने युवकाला जंगलात नेताच गावकरी व वन विभागाचे अधिकारी/कर्मचारी यांनी जंगलात शोध मोहीम राबविली. तब्बल दीड दोन तासा नंतर युवकाचे शव वन कर्मचारी यांना शोधन्यास यश मिडाले.
सदर युवक देसाईगंज तालुक्यातील चोप (कोरेगाव) येथिल असुन त्याचे नाव अजीत सोमेश्वर (सोमा) नाकाडे असल्याची प्राथमिक माहिती आहे.