वर्धा परिसरात जोरदार वादळ सुदैवाने जिल्हा अधीक्षक कृषी अधीकारी थोडक्यात बचावले

 

जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

 

हायमास्ट कारवर कोसळला

वर्धा: वर्ध्यासह परिसरात सायंकाळी सोसाट्याचा वारा आला यादरम्यान हायमास्ट कारवर आदळला सुदैवाने कारमध्ये असलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि त्यांची पत्नी सुखरूप बचावलेत वर्धा परिसरात आलेल्या जोरदार वादळ आलं.. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे पत्नीसह कारने अमरावतीला जात होते.. दरम्यान सावंगी येथील टी पॉईंट भागात हायमास्ट अचानक कारच्या दर्शनी भागावर आदळला.. हायमास्ट आदळताच कार थांबली.. सुदैवाने यात इंगळे आणि त्यांच्या पत्नीला दुखापत झाली नाही..