आर्वी पोलीस विभागात उपनिरीक्षक पदी वाल्मिक बांबर्डे

 

औरंगाबाद येथून बदली होऊन आलेले वाल्मिक बांबर्डे यांची आर्वी पोलीस विभागात उपनिरीक्षक पदी नियुक्त करण्यात आली आहे त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे या वेळी त्यांची विश्राम गृहात भेट घेऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी नजीर खान, अँड दिलीप ठाकरे, सुरेंद्र डाफ, राजू डोंगरे, उमंग शुक्ला, तौसिफ राजा, लखन दाभने, आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या