मोदी सरकारच्या 7 वर्ष पूर्ती निमित्य ग्रामपंचायत नकोडा मार्फत 5% दिव्यांग निधी अंतर्गत राशन किट वाटप करण्यात आले

 

बल्लारपूर( राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

आज दि. 30 मे 2021 ला ग्रामपंचायत नकोडा च्या वतीने 5% अपंग कल्याण निधी अंतर्गत नकोडा गावातील सर्व नोंदणीकृत दिव्यांग लाभार्थ्यांना 5000/- किमतीचे अन्न- धान्य किराणा किट ग्रा. प. कार्यालयात वितरित करण्यात आले. यावेळी मा. श्री. ब्रिजभूषणजी पाझारे (माजी समाज कल्याण सभापती तथा विद्यमान सदस्य जि.प ), पं. स. सदस्य सौ. सविता कोवे, नकोडा सरपंच किरण बांदुरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, रविंद्र चावरे (ग्रामविकास अधिकारी) माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ. तनुश्री बांदुरकर, ग्रा. पं. सदस्य गण – सौ. अर्चना पाझारे, सुजाता गिड्डे, हेमा ताला, विठ्ठल (रज्जत) तुरणकर, जसप्रीतसिंग कोर, प्रभाकर लिंगमपेल्ली, कंपा राजय्या,सोनालीताई येंगलवार,अरुनाताई पटेल, माजी सरपंच रूषीजी कोवे, तसेच नकोडा भाजप अध्यक्ष बाळकृष्णजी झाडे, संघटक महादेवजी वाधमारे, उपाध्यक्ष सोमनाथ वाटाणे, सचिव पंढरीजी कोवे, सोनुजी सिंह,अनिलजी गुप्ता,मधुकरजी बोबडे,शेख शरिफ अल्पसंख्याक अध्यक्ष भाजप,माजी सदस्या कांचन वाकडे, स्वामीजी गिद्दे,नितीन पटेल व इतर नागरिक उपस्थित होते.