कोरेगावात चिंता जनक परिस्थिति  कोरेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात होत आहे रुग्नाचि गैरसोय .

 

प्रतिनिधी //अंकुश पुरी

 

 

देसाईगंज// तालुक्यातील कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणारे रुग्ण व त्यांच्या सोबती यांच्याशी रुग्नालयातिल कर्मचारि गैर व्यवहार झाल्याचे दिसून आले तेही गावातील पोलिस पाटील व त्यांची पत्नी  सोबत .आणि जर एवढ्या मोठ्या व्यक्तिस अशी वागणूक मीळत असेल तर बाकी नागरीकांचे काय?असा सवाल समोर उद्भवला आहे  .यांचे जबाबदार कोण? अश्या वेळेस ग्राम समिति काय करेल याकडे गावातील नागरीकांचे लक्ष आहे 

अशी वेळ कोनावरहि येऊ नये अशी प्रतिक्रिया पोलिस पाटलांनी व्यक्त केली आहे .अश्या अनेक समस्या कोरेगावात आजही मोठ्या प्रमाणावर आहेत ,तरी स्थानिक प्रशासन कोणतीहि कार्यवाही करत नसून (अदृश्य )गायब  झाले आहेत