जनता हायस्कूल ( डेपो शाखा) बल्लारपूर बल्लारपूर च्या कर्मचार्यांना भविष्य निर्वाह निधी च्या पावत्या नाही

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

जनता हायस्कूल ( डेपो शाखा ) बल्लारपूर येथील कर्मचार्यांना आर्थिक वर्ष 2016-2017, 2017-2018, 2018-2019, 2019-2020 च्या भविष्य निर्वाह निधी बाबत पावत्या नाही मिळाल्या. याबाबत तक्रारपत्र मान. अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, चंद्रपुर यांना देण्यात आले आहे.